राम तेरी गंगा मैली हो गई | आगळं! वेगळं !!!

राम तेरी गंगा मैली हो गई

=> राहुल गांधी यांना गंगेत फेका : शरद यादव
  • राम तेरी गंगा मैली हो गई, पापियोंके पाप धोते धोते.
=> शिवसेना प्रमुखांनीचं केली अत्रेंची कॉपी : राज ठाकरे
  • एकूणच 'कॉपीला' आळा घालणे अशक्यच.
=> आबांना भेटण्यासाठी लागणार 'यलोकार्ड' : बातमी
  • पर आमच्याकडं तर फकस्त 'यलो रेशन कार्डच' हाय की वो.

0 Comments:

Post a Comment