गुंतागुत | आगळं! वेगळं !!!

गुंतागुत

प्रकरण 'गुंतागुतीचे' असून काही 'धागेदोरे' हाती आले आहेत.
त्यांचा 'गुंता' सोडविण्याचे काम सुरु आहे.लवकरच 'सूत्रधार' हाती येईल, असे अधिकृत 'सूत्राने' सांगितल्यामुळे माझ्या डोक्यात पार 'गुंता' झालाय.

0 Comments:

Post a Comment