चालणारं डोकं | आगळं! वेगळं !!!

चालणारं डोकं

मी निवांत
बसलेलो असलो
तरी,
माझं डोकं

फार 'चालत‍ं'
असं मला
हल्ली सारखं वाटतं.

0 Comments:

Post a Comment