अव्वल स्थान | आगळं! वेगळं !!!

अव्वल स्थान

'टॉपटेन' च्या यादीत मी नेहमीच अव्वल स्थान टिकवून असतो,
महावितरणच्या व महानगरपालिकेच्या 'थकबाकीदारांच्या' यादीत.

0 Comments:

Post a Comment