कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण | आगळं! वेगळं !!!

कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण

=> विलासराव, राणेंनी दिले गोपीनाथ मुंडेंना कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण
  • हळदी-कुंकवाला गेलेल्या बायकाही एकमेकींना 'आमच्या घरी पण या ना' चे निमंत्रण देतातच की!
=> न्यायमूर्तीमध्येच मतभेद; कर्नाटकातील पेच कायम : उद्या पुन्हा सुनावणी
  • पुन्हा शक्तिपरीक्षा, पुन्हा याचिका, पुन्हा मतभेद, पुन्हा सुनावणी लांबणीवर..., पुन्हा...आणि पुन्हापुन्हा....
=> मला बदनाम करणाऱ्यांचा अंगावर कपडेही ठेवणार नाही : आर.आर. पाटील यांचा इशारा
  • आरार... आबा चक्क वस्त्रहरण? हे बोलणं बरं न्हवं!

0 Comments:

Post a Comment