आवाज | आगळं! वेगळं !!!

आवाज

माझा मित्र
काल मला म्हणाला
मी हॉटेल

'टाकलंय'
म्हणून  पण मग मला
'आवाज' कसा नाही आला?
याचच आशर्य वाटतयं!

0 Comments:

Post a Comment