फ्री मोबाईल रिचार्ज
अशी एक ऑनलाईन रिचार्ज करणारी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर एअरटेल, एअरसेल, बीएसएनएल, आयडिया, टाटा डोकोमो, टाटा इंडीकॉम, रिलायन्स, वोडाफोन, एमटीएस, विडीओकॉन, लूप, युनिनोर, वर्जिन, एस टेल इत्यादी भारतातील सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज उपलब्ध आहेत. यावरून जास्तीतजास्त एक हजार रुपयापर्यंतचे रिचार्ज करता येण्याची सोय आहे.
रिचार्ज करण्याचा हा एक नविन मार्ग आहे. यात तुम्ही जितक्या रकमेचे रिचार्ज करताल तितक्या रकमेचे शॉपिंग कूपन तुम्हाला भेट देण्यात येते. म्हणजेच तुमचे रिचार्ज फ्री होते असा कंपनीचा दावा आहे. ही प्रक्रिया लक्षात येण्यासाठी या वेबसाईटवर डेमोची सोयसुद्धा उपलब्ध आहे.
ऑनलाईन पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, आयटीझेड कार्ड, नेटबँकिंग असे विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत.
सध्या या कंपनीचे ३ लाख ग्राहक असून, डिसेंबर २०१२ पर्यंत २५ लाख ग्राहक गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शहा यांनी व्यक्त केला आहे.
I have used this website & it does send the Coupons. But they come with a little Star (*) Conditions Apply.
ReplyDeleteThey can not be used as alternative for paying. You have to buy something & then only you get something free. That also has * there.
See this McD's coupon for example.
Get a McVeggie or Medium Fries or Large Coke complimentary on purchase of Rs. 50 or above at McDonald's.
सागरजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार! आपल्या अनुभवांचा फायदा इतरांना होईल अशा प्रतिक्रियांचे निश्चितच स्वागत आहे.
ReplyDelete