'कोम्बो' ऑफर | आगळं! वेगळं !!!

'कोम्बो' ऑफर

दोन्ही हातात चार-चार शॉपिंग बॅग्ज, पाठीवर सॅक, डोक्यावर छोटे पार्सल आणि दोन्ही बगलेत कोंबलेल्या चिकार वस्तू अशा अवस्थेत
बाजापेठेतून बायकोच्या मागून घामाघूम होऊन जाणारया दिन्याला पाहून आश्चर्यचकित झालेल्या गण्याने थांबवून विचारले, "अरे दिन्या, काय हा अवतार? जागा मिळेल तिथे वस्तू कोंबून चाललाय, याला काय म्हणावे?"
त्यावर हाश्शहुश्श करत दिन्या म्हणाला;"याला 'कोम्बो' ऑफर मधील शॉपिंग म्हणावी!"

0 Comments:

Post a Comment