'संगीत मानापमान'! | आगळं! वेगळं !!!

'संगीत मानापमान'!

=> खुशामत, गोतावळेबाजी नको : राहुल गांधींचा नेत्यांना इशारा.
  • कॉंग्रेसच्या 'परंपरेत' रुळायला 'युवराज' अजूनही तयार नाहीत.
=> ग्रंथदिंडी, विविध परिसंवाद आणि कथाकथन, कविसंमेलन : ८४ व्या अ.भा.मराठी साहित्य
संमेलनाचा कार्यक्रम जाहीर.
  • आणि आयत्यावेळच्या विषयात सदाबहार 'संगीत मानापमान'!
=> भारत २०२० पर्यंत २० हजार मेगावॅट उत्पादन क्षमता निर्माण करणार : ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे
  • फारच लवकर 'भारनियमनातून मुक्ती'

0 Comments:

Post a Comment