रंग गेला तर पैसे परत | आगळं! वेगळं !!!

रंग गेला तर पैसे परत

ग्राहक : या ड्रेसची किंमत किती आहे?
दुकानदार : दीडशे रुपये फक्त ताई.
ग्राहक : पण याच्या रंगाची गॅरंटी आहे का? याचा रंग जाणार का?

दुकानदार : रंग पक्का आहे ताई, जाणार नाही.
ग्राहक : बघा हं, रंग गेला तर मी ड्रेस परत आणून देणार आहे, मग तुम्ही मला पैसे परत देणार का?
दुकानदार : हो ताई, पण रंग नाही गेला तर मात्र तुम्हाला डबल पैसे द्यावे लागतील.
ग्राहक : ते कसं काय?
दुकानदार : ते असं ताई की, तुम्ही मला आधी तीनशे रुपये द्या. जर रंग गेला तर मी तुम्हाला दीडशे रुपये परत देईन.

1 Comments: