नव्या बाटलीत 'जुनी' दारू | आगळं! वेगळं !!!

नव्या बाटलीत 'जुनी' दारू

इतराकडे बोट दाखवून
घोळ घालण्याची परंपरा
कायम टिकवायची असते.
सस्पेन्सच्या नावाखाली


उत्सुकता ताणायची असते
स्वच्छ मंत्रीमंडळ म्हणून
नव्या बाटलीत 'जुनीच'
दारू भरायची असते.

0 Comments:

Post a Comment