धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय | आगळं! वेगळं !!!

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय

=> अखेर पंतप्रधानांनी 'मौन' सोडले : दोषींवर कारवाई करणार
  • 'एऽऽ राजा' 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असं म्हणण्यामुळेच ही वेळ आली, आता धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय.
=> मी का राजीनामा देऊ? येडीयुरप्पा : भाजप नेतृत्व हतबल
  • असं काय करता अप्पा, जरा तुमचे शेजारी अशोकरावांचा तरी 'आदर्श' घ्या की. हवा तर त्यांच्याप्रमाणेच माझे 'निर्दोषत्व' सिद्ध होईल चा जप करा.
=> मंत्र्यांच्या कामावर अजितदादांची देखरेख
  • 'दादागिरी' सुरु झाली

0 Comments:

Post a Comment