आले 'गॉडमदरच्या' मना | आगळं! वेगळं !!!

आले 'गॉडमदरच्या' मना

आले 'गॉडमदरच्या' मना,
केंद्रातून 'चव्हाणांचे' 'पार्सल' केले रवाना,
आमदारांची मते जाणून घेण्याची नाटके,

ही केवळ करायची असतात,
शेवटी 'सर्वाधिकार' मात्र
'गॉडमदरच्या' हातीच 'सुरक्षित' असतात.

0 Comments:

Post a Comment