'बाबा' गाडी | आगळं! वेगळं !!!

'बाबा' गाडी

'संधी' साधूंना मिळाली
'बाबा' गाडीत जागा
तर लाल दिव्याची गाडी
हुकली म्हणून कुणाचा त्रागा


तुमच्या आमच्या प्रश्नाचं
इथं कुणाला पडलंय
कामाचं घोडं अडलंय
तर विकासाचं घोंगडं
अजूनही भिजत पडलंय

0 Comments:

Post a Comment