राष्ट्रवादीची कसरत | आगळं! वेगळं !!!

राष्ट्रवादीची कसरत

=> मंत्रीपदे देताना राष्ट्रवादीची कसरत
  • आधीच तर 'गृहकलह' संपविता संपविता नाकेनऊ आलेत.
=> भूखंड एफएसआयवर पोसलेले राजकारण संपवावे लागेल : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
  • तर मग आम्हालाही दुसरा पक्ष शोधावा लागेल.
=> पूर्ण इमारत पाडण्याची 'आदर्श'ला नोटीस
  • अति झालं अन् हसू आलं.

0 Comments:

Post a Comment