बावळटच आहेस | आगळं! वेगळं !!!

बावळटच आहेस

मॅडम : तुमच्या पसंतीसाठी जर एकीकडे डोकं ठेवलं  आणि दुसरीकडे  पैसा तर तुम्ही काय पसंत कराल?

बाळू  : मॅडम मी पैसे घेणेच पसंत करेन.
मॅडम : अरेरे, बावळटच आहेस तुमच्या जागी मी असते तर डोकं घेतलं असतं.
बाळू  : बरोबरच आहे मॅडम, ज्याच्याकडे जे नाही तो तेच घेणार.

0 Comments:

Post a Comment