वरातीमागून घोडे | आगळं! वेगळं !!!

वरातीमागून घोडे

=> राष्टकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्षपदावरून कलमाडींची हकालपट्टी
  • वरातीमागून घोडे!
=> कतरिना कैफ व प्रियांका चोप्रा यांच्या घरावर आयकर खात्याचे छापे
  • आयकर खात्याला यांच्याकडे 'आकर्षित' व्हायला तसा उशीरच झाला
=> चलनी नाण्यांचा आकार होणार कमी
  • महागाईचा आकार वाढत असल्याने ते 'अपरिहार्य' आहे.

1 Comments:

  1. लाजवाब मस्त कोपरखळ्या.

    ReplyDelete