डिझेल दरवाढीचा विचार नाही | आगळं! वेगळं !!!

डिझेल दरवाढीचा विचार नाही

=> रामानंद तिवारी अखेर निलंबित; आदर्श प्रकरण भोवले
  • लाला झाले, तिवारी गेले, बाकीच्यांचे काय?
=> परदेशी बँक खात्यांचा तपशील देता येणार नाही : पंतप्रधान
  • या खातेदारांच्या नावांची गुप्तता बाळगण्यास सरकार शेवटपर्यंत कटिबद्ध आहे !
=> डिझेल दरवाढीचा विचार नाही : पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी
  • तूर्त तरी नाही, आत्ताच तर कार्यभार स्वीकारलाय

0 Comments:

Post a Comment