ही तो पक्ष्याध्यक्षांची इच्छा | आगळं! वेगळं !!!

ही तो पक्ष्याध्यक्षांची इच्छा

=> काळ्या पैशांच्या माहितीसाठी २०१२ पर्यंत प्रतीक्षा करा : स्विझर्लंडचा एक वरिष्ठ अधिकारी
  • 'जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा' : काळा


=> तिरंग्यावरून तिरंगी संघर्ष; भाजप एक्सप्रेसला रिव्हर्स गिअर

  • तिरंगा फडकवण्यासाठी देश पुन्हा एकदा स्वातंत्रपूर्व काळात!
=> फुटीरतावादी चालतील; पण राष्ट्रप्रेमी नागरिक नकोत : पंतप्रधान मनमोहनसिंग
  • आता फुटीरतावाद्यांना बोलावून 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' एवढेच म्हणणे बाकी आहे.
=> कर्नाटकात कॉंग्रेसची राजवट आणण्याची राज्यपालांची इच्छा : मुख्यमंत्री येडीयुरप्पा
  • 'ही तो पक्ष्याध्यक्षांची इच्छा'

0 Comments:

Post a Comment