मिळून सारेजण | आगळं! वेगळं !!!

मिळून सारेजण

=> भ्रष्टाचाराचा 'आदर्श' जमीनदोस्त करा : पर्यावरण मंत्रालयाकडून इमारत पाडण्याची शिफारस
  • पण जयरामजी आम्हाला 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' याच तत्वाची सवय आहे.
=> 'आदर्श' चे निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे, राजीनामा नाहीच : रामानंद तिवारी यांनी डागली तोफ
  • मिळून सारेजण; खाऊ तर सगळेच आणि जाऊ तरी पण सगळेच; 'चल अकेला' मुझे मंजूर नहीं
=> काळा पैसा परत आणून दाखवा! : लालकृष्ण अडवाणींचे पंतप्रधानांना आवाहन
  • काय हा बालहट्ट माझ्या लल्ला! असलं 'काळं' बघणं काही चांगलं नाही. आपण तुला दुसरं काहीतरी चांगलं दाखवू हं!
=> सेबीची कारवाई म्हणजे दंड नव्हे तर तडजोड : अनिल अंबानी यांचे स्पष्टीकरण
  • गिरे तो गिरे फिर भी टांग उप्पर!

1 Comments: