जनरेटर | आगळं! वेगळं !!!

जनरेटर

जावई : सासुबाई तुम्ही मला फसवलंत. माझ्या गळ्यात डीफेक्टीव पीस बांधला.
सासुबाई : काय झालं जावईबापू? लाखात एक अशी मुलगी दिलीय
तुम्हाला. गुणी पोर ती माझी.
जावई : म्हणे लाखात एक, अहो सासूबाई, रात्री ती झोपेत घोरते तेव्हा शेजारी मला फोन करून सांगतात, अहो तो जनरेटर बंद करा.

0 Comments:

Post a Comment