उमाळा | आगळं! वेगळं !!!

उमाळा

=> उमा भारतींना मिळणार भाजपमध्ये पुन्हा प्रवेश?
  • आता भाजपच्या या उमा प्रेमाला 'भरत‍ं' म्हणायचं की 'उमाळा'?
=> काश्मीरसाठी सरकारची
आठ कलमी योजना जाहीर.
  • कलमांची लागवड करून काश्मीर पुन्हा बहरेल?

0 Comments:

Post a Comment