टोलेबाजी | आगळं! वेगळं !!!

टोलेबाजी

=> 'काटाकाटी' चे डाव फसणार? : महाराष्ट्र ‍काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची स्पर्धा
  • फसले तरीही 'भेटाभेटी' करावीच  लागणार.
=> पुणे स्फोटातील दहशतवाद्यांना 'मोक्का' लावण्याचा विचार.

  • हाती आला आहे 'मौका', तर मग उशीर कशाला?
=> सोनीया गांधी सर्वाधिकार वापरणार : महाराष्ट्र ‍काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची निवड
  • आजपर्यंत इतर कुणी वापरल्याचे आठवते का?

0 Comments:

Post a Comment