ऐकावं ते नवलचं | आगळं! वेगळं !!!

ऐकावं ते नवलचं

शालन : अगं मालन ही बातमी वाचलीस का?
मालन : कोणती गं?
शालन : अगं कोणत्या देशातली ती रसेल बाई, झोपून उठली
अन फ्रेंच भाषेत बोलायला लागली म्हणे. ऐकावं ते नवलचं बाई!
मालन : ‍‌हँऽऽ.. अगं त्यात नवल ते काय? आमचे 'हे' जेव्हा 'झोकून' उठतात तेव्हा जगातल्या सगळ्या भाषा बोलायला लागतात.समजलं?

0 Comments:

Post a Comment