बचत | आगळं! वेगळं !!!

बचत

दिनेश : अगं पण तू तर फक्त नऊशे रुपयांचा सोन्यासारखा दिसणारा नेकलेस तुझ्या वाढदिवसादिवशी घ्या म्हणाली होतीस ना ? आणि मग तो नेकलेस कँन्सल करून हि वाँशिंग मशीन घेण्याचे काय खूळ शिरलेय तुझ्या डोक्यात? 


मोहिनी : तो नेकलेस बरा कँन्सल करीन मी? अहो तोच नेकलेस या नऊ हजार नऊशे नव्व्यान्नव रुपयांच्या  वाँशिंग मशीन वर चक्क फ्री आहे म्हटल ! आहात कुठे? बचत करावी ती आम्ही बायकानीच, समजल का ?

0 Comments:

Post a Comment