टोलेबाजी | आगळं! वेगळं !!!

टोलेबाजी

=> 'राष्ट्रकुल' च्या तोंडावर दिल्लीमध्ये गोळीबार.
  • राष्ट्र 'कूल' नाही हेच खरे!
=> प्राध्यापकांची निव‍ृत्ती मर्यादा वाढणार.

  • अभी तो ‍मै‍ जवान ह‍ूं!
=> ध्वनीप्रदूषण‍ा विरूद्ध नागरिकांनीच पुढे यावे.
  • कारण गांधीजींची तीन माकडे हाच पोलीस प्रशासनाचा आदर्श आहे.

0 Comments:

Post a Comment