हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा | आगळं! वेगळं !!!

हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छाहिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
आज जयनाम संवत्सर शके 1936 चैत्र शुध्द प्रतिपदा सोमवार दि.31 मार्च 2014 हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या  सर्वांना शुभेच्छा!
गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. आजच्या या शुभमुहूर्तावर मी माझा नविन उपक्रम मनाली ई पब्लिकेशन्सची सुरुवात केली आहे. आणि या प्रकाशनाद्वारे माझे पहिले ई-पुस्तक पॉलिटिकाया वात्रटिका संग्रहाचे प्रकाशन केले आहे.

मी यापूर्वी जाहिर केल्याप्रमाणे हे पुस्तक माझ्या ब्लॉगच्या सदस्यांना सप्रेम भेट म्हणून पाठविले आहे. तसेच आजपासून नविन होणाऱ्या सभासदांना नोंदणी करताच ते लगेचच भेट मिळणार आहे.

0 Comments:

Post a Comment