वाराणसी यात्रा | आगळं! वेगळं !!!

वाराणसी यात्रावाराणसी यात्रा
नमोला नामोहरम करण्यासाठी
एके करणार वाराणसी यात्रा
काशी विश्वेश्वराला कौल मागण्याऐवजी
बोलविली मात्र आमचीच जत्रा

0 Comments:

Post a Comment