लाल फितीची शिस्त | आगळं! वेगळं !!!

लाल फितीची शिस्त

लाल फितीची शिस्त

गोठलेल्या गारपीटग्रस्तांची मढी
सरणांवर गेली तरी विलाज नाही
नियमानुसारच मिळेल त्यांना मदत

कुणी घाई करायचं काम नाही
कुणासाठीही नियम धाब्यावर बसवायला
हे काही आदर्शचं बांधकाम नाही

0 Comments:

Post a Comment