तिकीटाचे पॅकेज | आगळं! वेगळं !!!

तिकीटाचे पॅकेजतिकीटाचे पॅकेज
निवडणूकीच्या तोंडावर नेतेमंडळी
नाराजांना निमंत्रणे धाडायला लागली
प्रवेशासोबतच तिकीटाची पॅकेजेस
निष्ठावंतांनाही भुरळ पाडायला लागली

0 Comments:

Post a Comment