रागरंग | आगळं! वेगळं !!!

रागरंगरागरंग
पेपरबाण मारुनी मागता काय
टाळी अन पुसता काय औकात
आता होईल सगळी इच्छा पुरी
जाहिर सभेत अन भर चौकात

0 Comments:

Post a Comment