आघाड्यांची दुकाने | आगळं! वेगळं !!!

आघाड्यांची दुकानेआघाड्यांची दुकाने

सत्तेच्या भागीदारीची गणिते
आता जुळायला लागली
 येताच निवडणूकीची दिवाळी
आघाड्यांची दुकाने उघडायला लागली

0 Comments:

Post a Comment