शाईनिंग | आगळं! वेगळं !!!

शाईनिंगशाईनिंग
वर्तमानपत्राच्या कागदावर
राजकीय नेत्यांच्या तोंडावर
सर्वसामान्य मतदारांच्या बोटावर
सगळीकडे शाईचीच इनिंग सुरु आहे
जरी असेल रंग काळा तरी
शेवटी तिच शाईनिंग करत आहे

0 Comments:

Post a Comment