कॅन्डीडसी पोर्टेबिलीटी | आगळं! वेगळं !!!

कॅन्डीडसी पोर्टेबिलीटी

कॅन्डीडसी पोर्टेबिलीटी
कॅन्डीडसी पोर्टेबिलीटीकडे
इच्छुक आता वळत आहेत कारण
पक्ष बदलला तरी उमेदवारी कायम
ही मस्त सुविधा त्यात मिळत आहे

0 Comments:

Post a Comment