‘हात’ बल | आगळं! वेगळं !!!

‘हात’ बलहातबल
उमेदवार शोधून शोधून
घड्याळ झाले हतबल
हातकणंगलेत वाढले अखेर
काँग्रेसचेच हातबल

1 Comments: