स्टंटबाजी | आगळं! वेगळं !!!

स्टंटबाजीस्टंटबाजी
व्यर्थ गेली राजकारणात हयात
'आप'ल्यासमोर मस्तक टेकावे
स्टंटबाजी कशी करायची असते
ते फक्त केजरीवालकडूनच शिकावे


0 Comments:

Post a Comment