टाईम | आगळं! वेगळं !!!

टाईम

=> मी दुबळा नाही : पंतप्रधान मनमोहनसिंग
  • 'रामलीला' वरील कारवाईवरून ते तुमच्या लक्षात आलं असेलच!
=> डिझेल ७२ तर केरोसीन २८ पैशांनी स्वस्त होणार
  • हे शंभर पैसे वाचणार म्हणून पेढे वाटण्यावरच शंभर रुपये खर्च झाले
=> १९३० चा मिठाचा सत्याग्रह 'टाईम'च्या यादीत
  • बराच 'टाईम' लागला

0 Comments:

Post a Comment