खास फॉर्मुला | आगळं! वेगळं !!!

खास फॉर्मुला

=> हे तर जोकपाल विधेयक; अण्णा व सहकाऱ्यांची टीका
  • समितीतले 'लोक' ही आता करायला लागले 'जोक'
  => रामदेवबाबांचे आंदोलन राहू संक्रमणामुळे अयशस्वी; उत्तर प्रदेशातील ज्योतिषांचा दावा
  • पण प्रत्यक्षात 'कपिल' ग्रहाच्या वक्रदृष्टीमुळेच अयशस्वी
  => महाराष्ट्राची सूत्रे मुंडेंकडेच! दिल्लीत 'फॉर्मुला' तयार
  • महाराष्ट्राची सूत्रे मुंडेंकडेच, आणि मुंडेंची सूत्रे गडकरींकडे : खास फॉर्मुला 

  0 Comments:

  Post a Comment