वन्समोअर! | आगळं! वेगळं !!!

वन्समोअर!

=> सरकारने योगगुरूंना उघडे पाडले : कपिल सिब्बल
  • ते आधीच उघडे आहेत
=> ऐश्वर्या राय-बच्चन हीला मुलगा होणार की मुलगी यावर कोट्यावधी रुपयांचा सट्टा
  • कशावरही सट्टा? काय ही थट्टा?
=> करकपातीचा विचार सुरु : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
  • मग त्यासाठी अभ्यासगट नेमायचा की समिती?
=> नागरी समिती तोबा तोबा! लोकपालचा प्रयोग पुन्हा नाही : कपिल सिब्बल
  • सिब्बलजी, खास लोकाग्रहास्तव वन्समोअर!

0 Comments:

Post a Comment