'रामलीला' | आगळं! वेगळं !!!

'रामलीला'

=> धान्यापासून मद्यनिर्मिती बंद!
  • आरारा! सगळाच घोटाळा झाला की, 'प्यायला' मिळाल्याशिवाय धान्य 'खायचं' कसं?
=> महाराष्ट्रात दारू पिण्याचे वय २१ वरून २५ वर्षे; राज्याचे व्यसनमुक्ती धोरण
  • टीप : निवडणुकीत 'आमचा' प्रचार करणाऱ्या युवकांसाठी ही मर्यादा शिथिल केली जाईल
=> मोबाईलच्या अतिवापरामुळे कर्करोगाची भीती
  • कोण म्हणालं ते, हा अपप्रचार 'लँडलाईन'वाल्यांचा आहे म्हणून?
=> रामदेव बाबांचा उपोषणाचा निर्धार कायम
  • त्याशिवाय देशाला 'रामलीला' कशी दाखविता येईल?

0 Comments:

Post a Comment