खास मनोरंजक कार्यक्रम | आगळं! वेगळं !!!

खास मनोरंजक कार्यक्रम

=> मुंडेंना देण्यासारखे 'राष्ट्रवादी'कडे काहीच नाही : शरद पवार
  • त्यांच्याकडून घेण्यासारखे काही असेल तर पहावे लागेल
=> माझ्या नावाने सुरु केलेले 'दादा ग्रुप' बंद करा : अजित पवार
  • म्हणजे माझ्या नावाने 'दादागिरी' करु नका
=> हत्येपूर्वीच्या दीड तासांचे गणित जुळविण्याचे प्रयत्न
  • गणितातली आमची 'प्रगती' बघूनच बापानं आम्हाला पोलिसात भरती केलं होतं
=> नाराज मुंडे दिल्लीत; पक्षनेतृत्व दिल्लीबाहेर : मुंडे अधांतरीच
  • पहात राहा, खास मनोरंजक कार्यक्रम फक्त भाजप दिल्लीवरच

0 Comments:

Post a Comment