मंत्रालयातील उंदीरमामा | आगळं! वेगळं !!!

मंत्रालयातील उंदीरमामा

=> कारवाईशिवाय पर्यायाच नव्हता; पोलीस कारवाईबाबत पंतप्रधानांचे प्रथमच वक्तव्य
  • तुम्हाला म्हणून सांगतो, कारवाई केली नसती तर आमचंच काही खरं नव्हतं बघा!
=> कॉंग्रेस कार्यालयात 'बूटनाट्य'; प्रवक्ते द्विवेदी यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न
  • एक 'बूटभेट' जी झालीच नाही, तरीही द्विवेदींना त्यात दिसला भाजपा आणि आरएसएसचा 'हात' नव्हे तर 'पाय'
=> शिवसेना-राष्ट्रवादीत 'युद्धबंदी'; संघर्ष थांबविण्यासाठी उभय पक्षश्रेष्ठींनी घेतला पुढाकार
  • याला 'युद्धबंदी' म्हणायचे की 'मांडवली'?
=> उंदीरमामांमुळे मंत्रालय हैराण; मंत्रालयात किमान ५ हजार उंदीर असल्याचा अंदाज
  • आता हे उंदीरमामा 'मंत्रालयातील' असल्यामुळे, कुठल्याही 'सापळ्यात' ते अडकत नाहीत हे त्यांचं वैशिठ्य!

0 Comments:

Post a Comment