सोशल इंजिनिअरिंग | आगळं! वेगळं !!!

सोशल इंजिनिअरिंग

=> कलमाडींना 'व्हीआयपी' ट्रीटमेंट; कारागृह अधिक्षकांची उचलबांगडी
  • 'चहापाण्यासाठी' एवढे आकांडतांडव कशाला?
=> संसदेचा निर्णय मान्य; पण 'योग्य' विधेयक न आल्यास पुन्हा उपोषणाला : अण्णा हजारे
  • 'योग्य' विधेयक म्हणजे नेमके कोणते?
=> 'अमराठी' मतदारांना खेचण्यासाठी मुंडे आक्रमक; पक्षात हवे 'सोशल इंजिनिअरिंग'
  • 'इंजिनिअर'साहेब, त्यासाठी 'पाणीपुरी'वाले राजपुरोहित आहेत ना!

0 Comments:

Post a Comment