बॉलीवूडचा नवा मंत्र | आगळं! वेगळं !!!

बॉलीवूडचा नवा मंत्र

=> योगगुरू रामदेवबाबा हे तर संन्यासी नसून उद्योगपती आहेत : कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह
  • कॉंग्रेस पक्षात दिग्विजयसिंह हे एकमेव 'साक्षात्कारी' सरचिटणीस आहेत
=> येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
  • गंगेत घोडं न्हालं!
=> 'जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी'ने प्रश्न सुटणार नाहीत : अजित पवार यांची शिवसेनेवर टीका
  • 'टगेगिरी'ने तरी सुटतील का?
=> काश्मिरी तरुणांच्या हाती दगडांऐवजी चेंडू! शांतता-सद्‌भावना क्रिकेटने निर्माण केली 'अमन की आशा'
  • हा प्रवास 'दगडातून चेंडूकडे आणि चेंडूकडून बॉम्बकडे' असा होऊ नये हीच प्रार्थना!
=> जॉनच्या मैत्रीने मला समृद्ध केले : अभिनेत्री बिपाशा बसू
  • बॉलीवूडचा नवा मंत्र 'मैत्रीतून समृद्धीकडे'

0 Comments:

Post a Comment