सुदृढतेचं लक्षण! | आगळं! वेगळं !!!

सुदृढतेचं लक्षण!

=> संरक्षण खात्यातूनही 'आदर्श'शी संबंधित कागदपत्रे गायब; संरक्षण खात्याच्या वकिलाची आयोगापुढे माहिती
  • आम्ही देशाचे संरक्षण करतो, कागदपत्रांचे नाही
=> ४० टक्के कर्मचारी बसून पगार घेतात; अजित पवार यांचा कर्मचाऱ्यांवर बॉम्बगोळा
  • पगारीची रक्कम घेतानाच नाईलाजाने उभे राहावे लागते 
=> महागाई फुगली; मे महिन्यातील दर ९.०६ टक्क्यांवर
  • सुदृढतेचं लक्षण!

0 Comments:

Post a Comment