लोकसभेची रणभूमी | आगळं! वेगळं !!!

लोकसभेची रणभूमीलोकसभेची रणभूमी
आमनेसामने उभ्या ठाकलेल्या सेना
एकमेकांना ललकारायला लागल्या
शत्रूवर आक्रमण करण्याऐवजी
आपसांतच लढायला लागल्या

0 Comments:

Post a Comment