तुमचा हात आमचे श्रीमुख | आगळं! वेगळं !!!

तुमचा हात आमचे श्रीमुखतुमचा हात आमचे श्रीमुख
तुम्ही आमआदमी मी पक्षप्रमुख
भेटण्यासाठी नाही सुरक्षेचे हूक
केली असेल जर मी काही चूक
तर तुमचा हात, आमचे श्रीमुख

0 Comments:

Post a Comment