आमचीच नाती अन् आमचीच माती | आगळं! वेगळं !!!

आमचीच नाती अन् आमचीच मातीआमचीच नाती अन् आमचीच माती
एकाच्या कपाळी दगड तर
दुसऱ्याच्या डोक्यात बाटली
कशाला चर्चा, दोष कोणाचा किती
आमचीच नाती अन् आमचीच माती

2 Comments: