नळावरची भांडणे | आगळं! वेगळं !!!

नळावरची भांडणेनळावरची भांडणे
शिवीगाळ करत रोजच लफडी
बाहेर काढली जात असतात
सार्वजनिक नळावरची भांडणे आता
उमेदवारांचा प्रचार करत असतात

0 Comments:

Post a Comment