भ्रष्टाचारामुळे समाज अस्वस्थ | आगळं! वेगळं !!!

भ्रष्टाचारामुळे समाज अस्वस्थ

=> मुख्यमंत्री बिनविरोध निवडून येणार; युतीचा उमेदवार नाही
  • जैतापूरच्या पार्श्वभूमीवर युती झाली 'मॅनेज'
=> मोदी पुन्हा गोत्यात, दंगेखोरांच्या समर्थनार्थ दिला होता आदेश; आयपीएस अधिकाऱ्याचे प्रतिज्ञापत्र
  • सध्या गोत्यात येण्याला आणि भोवर्‍यात सापडण्याला बरे दिवस आलेत
=> भ्रष्टाचारामुळे समाज अस्वस्थ, शरद पवार यांचे चिंतन; लोकपाल विधेयकाला पाठिंबा
  • समाज 'अस्वस्थ' असल्याशिवाय नेते 'स्वस्थ' कसे रहातील?

0 Comments:

Post a Comment